STORYMIRROR

कुटुंब...

कुटुंब कुटुंब म्हणजे, आपुलकीच्या तारेचे कुंपण..... कुटुंब म्हणजे, नात्यांतील रेशीम बंधांची गुंफण....... कुटुंब म्हणजे, सुख-दुःखाच्या फुलांचे हार....... कुटुंब म्हणजे, घट्ट-मजबूत विणकामाची तार..... कुटुंब म्हणजे, एकमेकांच्या जगण्याचा आधार....

By गोपाळ सुर्यवंशी-(पालघर)
 933


More marathi quote from गोपाळ सुर्यवंशी-(पालघर)
1 Likes   0 Comments
2 Likes   1 Comments

Similar marathi quote from Abstract