STORYMIRROR

कुठेतरी,...

कुठेतरी, कधीतरी हरवलेले काहीतरी उसळलेल्या त्या लहरी विसरले सर्व जरी आठवणीच्या कपारी मनाचा डोह चिरी अलगद हळूवार सारी पोहचतात तरंग किनारी

By NANDINI MUJUMDAR
 257