STORYMIRROR

कोण म्हणतंय...

कोण म्हणतंय तुमचं हृदय कोण म्हणंतय तुमचं ह्रदयॽ दुस-यासाठी धडधडत नाही झोपेत सुद्धा सुरू राहतं फक्त मोठ्याने आवाज करत नाही... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *कवयित्री कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

By MEENAKSHEE P NAGRALE
 106