STORYMIRROR
कंकण
नव्या...
कंकण
नव्या...
कंकण
नव्या...
“
कंकण
नव्या नवतीच्या कंकणांची किणकिण
सुखावते तिज मनापासूनी
राष्ट्रप्रेमाचे जो बांधी कंकण
मन काढून घेई संसारातूनी
सौ मनीषा आवेकर
”
95
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App