STORYMIRROR

काय म्हणतंय...

काय म्हणतंय तुमचं हृदय !! कधी हृदयाला साद दिलीत?? हृदय शरीराचे कार्यावर नियंत्रण ठेवतं कधी जास्त धडधडतं कधी कमी धडधडतं कधी प्रेमाने डुलतं कधी विरहात झुलतं असं हे हृदय शरीराचा राजा आहे सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 130


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract