STORYMIRROR
काळोख्या...
काळोख्या...
काळोख्या...
“
काळोख्या रात्रीत चांदण सडा...
उमटल्या अंगणात पाऊलखुणा..
प्रीतीच्या रंगात चंद्र न्हाहला...
चिंब भिजल्या चकोर् चांदण्या...
- वर्षा तिकोणे.
”
32
More marathi quote from Varsha Tikone
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App