STORYMIRROR

जन्म घेउनी...

जन्म घेउनी जन्म तुझ्या पोटी राहो गौरव गीत तुझे ओठी असंख्य चूक घेतल्या पदरी पुनर्जन्म व्हावा तुझ्याच उदरी आई तू दिलेले संस्काराचे बीज काळजात मी पेरले माणुसकी समाजात जपत आई नाव हृदयात कोरलं

By vitthal bhagwat
 760


More marathi quote from vitthal bhagwat
1 Likes   3 Comments

Similar marathi quote from Abstract