STORYMIRROR
जीवन म्हणजे...
जीवन म्हणजे...
जीवन म्हणजे...
“
जीवन म्हणजे नियतीने मांडलेला खेळ आहे
इथे कोणाला? कोणासाठी वेळ आहे?
जमवून घेतले तर एकमेकांशी मेळ आहे
नाहीतर नुसतीच एकत्रित भेळ आहे
”
168
More marathi quote from Jyoti gosavi
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App