STORYMIRROR
होळी
वाईट...
होळी
वाईट...
होळी
वाईट...
“
होळी
वाईट गुणांची करून होळी
सद्गुणांची ज्याेत अंतरी लावू
भेदभाव ते सारे विसरून
आपुल्या नात्यांचा रंग खुलवू
सौ. सविता काळे
”
78
More marathi quote from Savita Kale
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App