STORYMIRROR

होळी होळी...

“ होळी होळी निसर्गातील पानगळ जाळण्यासाठी होळी मनातील वाईट विचार जाळण्यासाठी असा हा सण मनातील मरगळ घालविण्यासाठी मनाला नवचेतना देण्यासाठी सौ मनीषा आवेकर ”

By Manisha Awekar
 154