STORYMIRROR
गर्द हिरव्या...
गर्द हिरव्या...
गर्द...
“
गर्द हिरव्या शेवाळ्याची
मखमल म्हणजे श्रावण,
हिरव्या रंगाच्या मुक्त
प्रदर्शनाचे जणू आंदण.
- मयुरी कदम.
”
206
More marathi quote from Mayuri Kadam
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App