STORYMIRROR

दिवस येतात...

दिवस येतात दिवस जातात सुखदुःखाचे खेळ खेळतात. दुःख मात्र मनात घर करून राहतं आठवण येताच मन भरून येतं. 🦋योगीता संदीप जाधव. 🦋

By yogita jadhav
 94