STORYMIRROR
चंद्र...
चंद्र...
चंद्र...
“
चंद्र नभीचा
चंद्र नभीचा असे सखा
रमे त्यासवे रम्य चांदण्या
सृष्टी सारी आतुर होई
रुप लोभस हे न्याहाळण्या
सौ. सविता सचिन काळे
”
73
More marathi quote from Savita Kale
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App