STORYMIRROR

...

“ चारोळी शीर्षकः-अंधश्रध्दा देवावर असावी श्रध्दा नसावी अंधश्रध्दा कोबडा-बोकड कापुन पुर्ण होत नाही मनोकामना प्रसन्नतेसाठी करावी ध्यान-धारणा लेखक/कवीःराहुल शेडगे(रायफुल संग्रह) ”

By Rahul Shedge
 752