STORYMIRROR

...

चारोळी शीर्षकः- तो पाऊस तो येत होता वेळेवर जात ही होता पण यावेळी जाण्याचं तो नावच घेत नव्हता कोठे ही पडुन तो नुकसान खुप करत होता वर्षातुन पहिल्यांदा भुमीवर पडल्यावर सुगंध दरवळत होता तो पाऊस मनस्वे धरणीला चिंब-चिंब करत होता लेखक/कवीः-राहुल शेडगे(रायफुल संग्रह9763884988)

By Rahul Shedge
 419


More marathi quote from Rahul Shedge
15 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments
19 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract