STORYMIRROR

...

“ चारोळी शीर्षकः- ग्रामीण भारत खेड्याला म्हणतात गाव,शेतकर्‍यांना किसान पिकवी तो धान म्हणुन आपण खातो आणं शेतकरी माय-बाप असे महान अशिक्षित बळीराजा जगाला देई ज्ञान आपला ग्रामीण भारत खुप-खुप छान लेखक/कवीः-राहुल शेडगे (रायफुल संग्रह9763884988) ”

By Rahul Shedge
 442