STORYMIRROR

चाहूल...

चाहूल तुझ्या प्रेमाची मनाची कळी खुलवते फक्त स्वप्नीच माझ्या येतो तुझ्या विरहाचे दुःख सलते अर्चना राहुरकर अकोले जि.अहमदनगर

By Archana Rahurkar
 150