STORYMIRROR

भरलेल्या...

भरलेल्या नभातून सर कोसळली निवळलेल्या आठवणींत भर पडली कधी केव्हा होत कुणीतरी आपल्या छत्रीखाली याची आठवण येताच नकळत डोळ पाणावली...!

By Rushikesh Asole
 148