STORYMIRROR

अर्धवट...

अर्धवट प्रेमाला गरज पूर्ण करण्याची ब्लँक अँड व्हाईट चित्राला रंगीत करण्याची या तुटलेल्या काचेला पुन्हा जोडण्याची उरली एकतर्फी रीत माझ्या जगण्याची हेमलता मेश्राम 🖋

By Hemlata Meshram
 197


More marathi quote from Hemlata Meshram
7 Likes   1 Comments

Similar marathi quote from Abstract