STORYMIRROR
अपयश
अ...
अपयश
अपयशाची...
अपयश
अपयशाच...
“
अपयश
अपयशाची फुलेच जास्त
माझ्या दारी येती उमलून |
त्यांचीच माला माझ्या गळा
का दिसे ती जास्त खुलून?
_©सौ.नेहा रविंद्र रनाळकर (नवटे)
सातपूर, नाशिक.
”
87
More marathi quote from Neha Ranalkar(Nawate)
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App