STORYMIRROR
अंगणभर...
अंगणभर दुडूदुडू...
अंगणभर...
“
अंगणभर दुडूदुडू धावायचे
कोडकौतुक करवून घ्यायचे
ते पण काय दिवस होते
बालपणात छान रमायचे.
================
सविता जाधव✍
”
42
More marathi quote from Savita Jadhav
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App