STORYMIRROR

अजून संकटात...

अजून संकटात हताश होऊन बसल्यावर खरा मित्रच खांद्यावर हात ठेवून म्हणेल दोस्ता अजून वेळ गेलेली नाही ऊठ , प्रयत्न कर. उद्याचा उषःकाल तुझ्याच यशाच्या सोनेरी किरणांचा असेल. सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 66


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract