STORYMIRROR

आयुष्याच्या...

आयुष्याच्या या वळणावर कळले सारा बाजार उठल्यावर ज्यांनी दिले घाव खोलवर त्यांचेच होते दुकान मलमावर

By दा. रा. खांदवे
 234


More marathi quote from दा. रा. खांदवे
1 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract