STORYMIRROR
*आठवण...
*आठवण...
*आठवण...
“
*आठवण तुझी*
आठवण तुझी येते तेव्हा
सुन्या मैफिलीत गीत सजते
जाताना नयनांत माझ्या
ओल्या पाऊलखुणा ठेवते
सौ. सविता सचिन काळे
”
193
More marathi quote from Savita Kale
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App