STORYMIRROR

आनंदाचा...

आनंदाचा ठेवा मैत्रीत रुजावा चॉकलेटचा गोडवा त्यात भरावा अबाधित रहावी ही प्रेमाची नाती सुखांचा बहर त्यात फुलत रहावा... राजश्री बोहरा

By Rajashri Bohara
 166