हाल सोसवेना आता कसं सुटणारं कोडं, घालतोयं तो आशेनं देवालाच रे साकडं. हाल सोसवेना आता कसं सुटणारं कोडं, घालतोयं तो आशेनं देवालाच रे साकडं.
पण कधी नियतिचा खेळ असे निराळा मेघ राजाचे बरसणे असे अनियमितपणाचे. पण कधी नियतिचा खेळ असे निराळा मेघ राजाचे बरसणे असे अनियमितपणाचे.
तप्त भुई शांत झाली जरा विसाव्यास आली तप्त भुई शांत झाली जरा विसाव्यास आली
नवी नवरी जणू शिवारात उभी.. नवी नवरी जणू शिवारात उभी..
दुर्मिळ झाली चिवचिव दुर्मिळ झाली चिवचिव
श्रावणातील त्या धुंद राती, पारिजातकाने दरवळून गेल्या श्रावणातील त्या धुंद राती, पारिजातकाने दरवळून गेल्या