अशीच राहावे हसत हीच प्रार्थना देवाकडे अशीच राहावे हसत हीच प्रार्थना देवाकडे
आनंद वाटत हिंडू या जगी हसत जगू आम्ही दुःख सोसूनी आनंद वाटत हिंडू या जगी हसत जगू आम्ही दुःख सोसूनी
ओढ तुझी आर्त व्याकूळ विनवणी घ्यावे सामावूनी चरणाशी। ओढ तुझी आर्त व्याकूळ विनवणी घ्यावे सामावूनी चरणाशी।
वाणी "पंडिता"ची, झिजो गूण गाता तया भगवंता, नित्य स्मरो।। वाणी "पंडिता"ची, झिजो गूण गाता तया भगवंता, नित्य स्मरो।।
नका पाहू जन्मकुंडली नका पाहू जन्मकुंडली
जाई भगवंता मी जवळी, जवळी उल्हासित मोदाने जाई भगवंता मी जवळी, जवळी उल्हासित मोदाने