चारोळी चारोळी
रूप सगुण चैतन्य हास्य तुषार फुलले, पुलकित रोमरोमी गंध फूल उमलले रूप सगुण चैतन्य हास्य तुषार फुलले, पुलकित रोमरोमी गंध फूल उमलले
एक विस्कटलेलं घरटं, एक अधुरं स्वप्नं... एक विस्कटलेलं घरटं, एक अधुरं स्वप्नं...
आशा त्याच्या जगण्याच्या पूर्ण कराया निघाले आशा त्याच्या जगण्याच्या पूर्ण कराया निघाले
वाढू द्या ही वनसंपदा, पर्यावरण पाहू या सजलेले वाढू द्या ही वनसंपदा, पर्यावरण पाहू या सजलेले
सर्वांना वाटे तो कायम हवाहवासा, चल करू आज हिरव्या रानाशी दोस्ती सर्वांना वाटे तो कायम हवाहवासा, चल करू आज हिरव्या रानाशी दोस्ती