लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर
ध्येयासाठी वेडे व्हावे इतिहासाचे धडे व्हावे ध्येयासाठी वेडे व्हावे इतिहासाचे धडे व्हावे
सोसले तिने रे दगड नि धोंडे, रोवले जगात शिक्षणाचे झेंडे सोसले तिने रे दगड नि धोंडे, रोवले जगात शिक्षणाचे झेंडे
अनासक्तीही आता अनासक्त व्हावी या आसक्त शांततेत पोरके व्हावे एकटेपणही एकांतात एकटं एकटं अनासक्तीही आता अनासक्त व्हावी या आसक्त शांततेत पोरके व्हावे एकटेपणही एकांतात ...