कडे कपाऱ्याही गाती, परतंत्र्यातल्या राती जपली मस्तकी माती, मायभूमितली नाती.. कडे कपाऱ्याही गाती, परतंत्र्यातल्या राती जपली मस्तकी माती, मायभूमितली नाती..
भारत रत्न गानकोकिळा, राहशील मना लता विश्व ना असताचे, तूझे सूर मनी जना भारत रत्न गानकोकिळा, राहशील मना लता विश्व ना असताचे, तूझे सूर मनी जना
...म्हणून तिजला जगात आहे आज मान पहिला ...म्हणून तिजला जगात आहे आज मान पहिला
कानात झुबके तुझे देतात सुंदर शोभा गं ये जवळ ये आता तू तुला देतो सारी मुभा गं तू माझी गानकोकिळा... कानात झुबके तुझे देतात सुंदर शोभा गं ये जवळ ये आता तू तुला देतो सारी मुभा गं ...
लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त काव्यातून शुभेच्छा लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त काव्यातून शुभेच्छा