भुईवर आकाश निळे, आकाशी चंद्र तारे, भुईवर आकाश निळे, आकाशी चंद्र तारे,
केल्या कैक मैफिली सुरेल गाण्याचा, आनंद निरागस शोधित होतो; केल्या कैक मैफिली सुरेल गाण्याचा, आनंद निरागस शोधित होतो;
स्वतःच्या रुपावर भलतेच प्रेम करते स्वतःच्या रुपावर भलतेच प्रेम करते
आपल्या लांब सडक केसात माळणारी तू मात्र नाहीस. आई तुझी आठवण येते. आपल्या लांब सडक केसात माळणारी तू मात्र नाहीस. आई तुझी आठवण येते.