Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Gayatri Zade

Others

3  

Gayatri Zade

Others

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा

1 min
38


येरे येरे पावसा 

वाट पाााहतो उन्हात दिवसा 

उगवले कोवळे बी 

जमीनीच्या पोटातून 

दोन हात वर करून 

वाट बघतोय रेे तुझी 

 त्याले येरे येरे पावसा.....(1)


ईलुुुस बी ईलुसाच जिव

उन्हाच तापमान जिवाच्या पार

झालय रे आता

चीमुन पडलय रे जमिनीवर 

जीव तुटतोय रे बळीराज्याचा माझ्या 

मोठ्या कौतीकान लावलय रेेेेेेे त्याला 

माऊली बाप तो कोवळ्या जीवांचा 

आस लावुनी वाट बघतोय रेे तुझी 

उन्हाचे चटके लासवु नको रे भर दिवसा 

येरे येरे पावसा.......(2)  


तुझ्याच आशेवर अवलंब माझा 

भूईवर जिव मुके पडले 

दशा पाहून शेतकर्‌याचे डोळे रडले....

ओलतीचे डोळे आभाळाकडे बघुन 

वाट बघतोय रेे तुझी 

येरे येरे पावसाा......(3)


जीवां वेेेेदनेण मनही व्याकुळ झाल 

उन्हाच्या घामान शरीरही न्हाऊन गेल 

कष्टाचा घाम उतारून शरीराला थंडक दे 

कोमेजलेल्या जीवाला जगण्याच नव बळ दे 

मन ठकल विचारांनी भर दिवसा 

येरे येरे पावसा........(4)


तु हळुुवार ये, पळत ये, 

रडत येे, गडगडत ये, गुपचूप ये

वाट बघतेय कोमेजलेले जीव

मोकळ्या हवेत खेळण्यासाठी 

टाळ्‌या वाजवून करेल तुझ स्वागत 

उन्हापासन सुट्टी दे एक दिवसा ........(5)


Rate this content
Log in