Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

वसा समाजसेवेचा...

वसा समाजसेवेचा...

1 min
249


वसा समाजसेवेचा

घेतला गाडगेबाबांनी

गावाची साफसफाई केली

त्यांच्या सह अनुयायांनी...,,


वसा समाजसेवेचा

घेतला सावित्रीबाईंनी

शिक्षण दिले मुलींना

सन्मान केला मुलींचा त्यांनी....


वसा समाजसेवेचा

घेतला बाबा आमटेंनी

वसा त्यांचा चालविला

त्यांच्या मुलाने प्रकाश आमटेंनी....


वसा समाजसेवेचा

घेतला म. गांधींनी

स्वतः स्वतःचे कार्य करा 

हा उपदेश दिला त्यांनी....


वसा समाजसेवेचा

घेतला सिंधूताईंनी

अनाथ मुलांची आई झाली

संगोपन केले अनेकांचे त्यांनी....



Rate this content
Log in