वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
1 min
14.2K
लेक परदेशी गेला
आनंदमन जाहले
पालकांचे
कालांतरांनी
उमगले मनाला
धागे प्रेमाचे उसवले
दाराकडे डोळे लावूनी
रमली स्वप्नी
प्रेमसावली
चाहूल
बाळराजांची नाही
कळ काळजात उठली
