STORYMIRROR

Jagruti Nikhare

Others

2  

Jagruti Nikhare

Others

पिरँमिड

पिरँमिड

1 min
2.7K


त्या

रोगी

वृद्धांना

दुर्लक्षित

करूनी त्यांच्या

प्रिय अपत्यांनी

त्यांना दूर लोटूनी

वृद्धाश्रमात धाडिले

थंडी वा-यात गारठले

तरीही बाळा आशीष दिले

 


Rate this content
Log in