विज्ञान
विज्ञान
1 min
308
ज्ञान शब्द महान
त्यास जोडले विज्ञान
ज्ञान जोडले सर्वाठायी
त्याशिवाय काही नाही //1//
विज्ञान आहे या शतकात
परि उगम त्याचा पुराणात
विज्ञान मनुष्याचा करते विकास
मनुष्यास लाभले मोठे वरदान //2//
काय नाही विज्ञानात
जे आहे जिवनात
पाणी असो वा वीज
आगबोट असो वा बीज
सर्व काही विज्ञानात
गाऊ गुणगाण, विज्ञान महान //3//