वीज
वीज
1 min
14.5K
आज वारा आणि वीज कडाडली
पावसाच्या आगमनाची चाहूल लागली
येरे येरे माझ्या मेघराजा
वाट पाहतोय माझा शेतकरी राजा
