वेळ नव्हती
वेळ नव्हती

1 min

152
जेव्हा मी होते
वेळ होती
तु नव्हता
जेव्हां तु होता
वेळ होती
मी नव्हते
जेव्हां मी होते
तु होतास
वेळ नव्हती
जेव्हां वेळ होती
मी नव्हते
तु नव्हता
दुर्गा देशमुख