vitthal bhagwat
Others
तुझ्या डोळयांतील काजळ
वेड लाविते जीवाला
अश्रूंनी वाहून जाता करी
प्रेमाने घायाळ काळजाला
तुझे प्रेमाने पाहुनी हसणे
जवळ असता सखे
घायाळ करी रुसणे
एकांत
सोनचाफा
मोहब्बत
विसरुनी दुःखे...
वेड जीवाला
जुळली नाती
चारोळी...रेशी...
अक्षय तृतीया