मोहब्बत
मोहब्बत
1 min
11.5K
मोहबत के रास्ते है कांटे भरे
सूनकर ये 'तेरी प्यारभरी बातें
अब कटते नाही पल पल हमारे
कटते नही दिन और दरडभरी राते
सूनकर ये 'तेरी
प्यारभरी बाते
याद आता है
मोहबतभरी राते
दुरावा
तू माझी मी तुझा
मग कशाला दुरावा
जगाची तमा नको
प्रेमाला नसे पुरावा
मिठी
भेटीतून मिठीत
प्रेमाचा प्रवास आहे
मिठीतुन मुठीत
अति सहवास आहे
सायकल
प्रेमात तुझ्या आकंठ नूडलो
पतीसह गाडीने तुझा प्रवास
आम्ही आठवणीतच तुझ्या
आम्हाला सायकलचा सहवास
जीव
एकतर्फी प्रेमात गुंतून
म्हणे तुझ्यात जीव रंगला
कळता त्याच्या बायकोला
संसार की हो दुभंगला
