वडील✍️
वडील✍️
1 min
421
माणुसकीचा अथांग सागर
पराक्रमाची साठवण
नवचैतन्यची प्रेरणा
यशस्वीतेचा परिपाक
निसर्गाची किमया
पाण्यावरचे जहाज
नावीन्याचा आधार
सात्विकतेचे प्रतीक
विश्वासाचा साठा
मांगल्याचे सार
अमृताची धार
नक्षत्राचे देणे
आत्मविश्वासाची अनुभुती
मंदिराचा कळस
पावित्र्याचा खजिना
जिथे व्हावे नतमस्तक
असे पवित्र देवस्थान.
