वाट
वाट
1 min
13.6K
तू प्रभारी हो आता
माझा कार्यकाल संपला
काशी पंढरी करण्याचा
केव्हाच मिळाला मज दाखला
आजी - नातवाचं विद्यापीठ
केव्हाचेच बंद झाले आहे
इथे प्रभारी बैलाची
बायको कारभारीण आहे
सासु -सुनेचं वैर आता
तूर्तास शमले आहे
वृध्दाश्रमात माय बाप
वाट लेकराची पाहे.
