STORYMIRROR

Pakija Attar

Others

4  

Pakija Attar

Others

वाळवंटी नीर

वाळवंटी नीर

1 min
425

विमान विहार करी नभा

सुंदर अवनी दिसे मजला


नभ ठेंगणे झाले मला

वाळवंटी नीर दिसे मजला


परदेशी गमन लाभे मला

स्वर्ग भूतळी दिसे मजला


सुत माझा असे लाडका

अनपेक्षित भेट दिली मजला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन