उत्तराचं पाखरू
उत्तराचं पाखरू
1 min
213
शोध-शोधून थकले, तरी
कुठेच नाही दिसलं,
मग शांत मनावर उत्तराचं पाखरू
अलगद येऊन बसलं.
शोध-शोधून थकले, तरी
कुठेच नाही दिसलं,
मग शांत मनावर उत्तराचं पाखरू
अलगद येऊन बसलं.