Sangam Pipe Line Wala
Others
गातो गुण गान । तूझेच मी रे
कर उपकार । आम्हांवरी ॥
संकट हे आलं । लई भयंकर
कर रे तारण । आम्हांसी तु ॥
तुच आमुचारे । माया बाप होय
देवा वाचव र । जगाशीया ॥
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....