Shashikala Gunjal
Others
मुंबईला पडला पाऊस पुण्याला लोंढा
बापाने दिला हुंडा मामाने घेतला आहेर
आहेरात खाट खाटावर गादी
गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप
कपात घड्याळ घड्याळात वाजली एक
मी आहे .... लेक
चारोळी
सौभाग्य अलंका...
सखी
मोबाईलचे फायद...
आई
वेदनेचा घाव
ओवी