Seema Gandhi
Others
त्याला कुठे ठाऊक असतात?
गली मुहल्ले...
रंग अन् तख्ताचे दाखले...
त्याचा धर्म एकच बरसणे...!
प्रांत...
नकाशे...
भेदाभेद...
तुझंमाझं...
काही काही ठाऊक नसतं
त्याचा धर्म एकच
अमृताचे थेंब बरसणे...
नजर...
वचन...
चारोळी
हरवलेले बाल्य...
श्रावण माझ्या...
गंधित क्षण...
पाऊस असला की....
हिरवी रेषा
गुगलराव
पुन्हा पाऊस.....