STORYMIRROR

Seema Gandhi

Others

5.0  

Seema Gandhi

Others

नजर...

नजर...

1 min
302


नजरेने नजर केले तुला मनातले सारे...

तरिही तुझ्या नजरेला माझ्या नजरेची आस का रे ?


माझ्या असण्यानसण्याच्या साऱ्या भावनांना अर्पिले तुला...

तरिही तुला माझाच ध्यास का रे..??

तुझ्यात गुंतता मन नजरेला, तुझेच भास का रे ?


शपथेची शपथ तुला मनातले सारे सांग ना रे...!

अव्यक्त होते जिथे नजरेची भाषा,

तरिही का व्यक्त व्हावेसे वाटते ?


नजरेत तुझ्या सदा कैद व्हावेसे वाटते...

ही नजरबंदी जन्मभराची...

नाही काही क्षणांची...!!!



Rate this content
Log in