STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

तुझ्याशिवाय

तुझ्याशिवाय

1 min
225

मी कोण आहे

तुझ्याशिवाय

मी एकटीच आहे

तुझ्याशिवाय


मी तुझ्यामुळेच 

पूर्ण होते

तू नसतांना मी

अपूर्णच राहते


Rate this content
Log in