तु सुद्धा तुझं आयुष्य जगून बघ
तु सुद्धा तुझं आयुष्य जगून बघ
तु सुद्धा तुझं आयुष्य जगुन बघ
प्रॉब्लेम चे solution उद्या शोधून बघ
आई आईपणाचा आनंद घेते
तु सुद्धा बापपणाचा स्वाद घेऊन बघ
लहान मुलांकडे बघून हसायचं शिकून बघ
स्वतःसारखे मन मारून जगायला
मुलांना शिकवू नकोस
त्यांना सुद्धा हट्टी पणाचा आनंद देऊन बघ
थोडं लागलेल्या जखमेचा डॉक्टर होऊन बघ
बायको ला बर नाही म्हणून chief बनून बघ
मुलांचा Super dad नाही तर एक
Inspiration person होऊन बघ
आज हि कविता वाचून बघ
उद्या धडा लिहून बघ
जमेल,नाही जमणार हे नंतर बघू
पण प्रयत्न नक्की करून बघ
